Santosh Juvekar Announces New Movie | 'या' हिंदी सिनेमात झळकणार संतोष

2022-02-24 7

अभिनेता संतोष जुवेकरने येत्या वर्षात नवीन प्रोजेक्टट्स घेऊन येणार असल्याची घोषणा केली होती. नुकतीच त्याने त्याच्या आगामी हिंदी सिनेमाची बातमी शेअर केलीये. काय आहे तो सिनेमा पाहूया आजच्या व्हिडिओमध्ये.